Thane Mahanagarpalika Bharti 2019

Thane Mahanagarpalika Bharti 2019

Thane Mahanagarpalika Bharti 2019 Walk in Interview for 120 the post of Junior Engineer, Site Supervisor in the water supply department.

Total: 120 जागा

  1. कनिष्ठ अभियंता नागरी – 12
  2. कनिष्ठ अभियंता यांत्रिक – 01
  3. कनिष्ठ अभियंता विद्युत – 01
  4. स्थळपर्यवेक्षक  नागरी – 12
  5. स्थळपर्यवेक्षक यांत्रिक – 02
  6. स्थळपर्यवेक्षक विद्युत – 02
  7. कामगार – 90

शैक्षणिक पात्रता:

  1. स्थापत्य अभियांत्रिकी पदवी आणि अनुभव
  2. यांत्रिक अभियांत्रिकी पदवी आणि अनुभव
  3. विद्युत अभियांत्रिकी पदवी आणि अनुभव
  4. स्थापत्य अभियांत्रिकी पदविका आणि अनुभव
  5. यांत्रिक अभियांत्रिकी पदविका आणि अनुभव
  6. विद्युत अभियांत्रिकी पदविका आणि अनुभव
  7. 10वी उत्तीर्ण, संगणक ज्ञान आणि अनुभव

मुलाखतीचा पत्ता – नागरी संशोधन केंद्र, A-1 माजिवडा गाव रोड, तिरुमला सोसायटी, साईनाथनगर, माजिवडा, ठाणे.

मुलाखत तारीख – 26 नोव्हेंबर 2019 (सकाळी 11 वाजता)

Leave a Reply